निसर्गाची किमया मृदुगंध पावसाचा गोड गुलाबी स्वप्नात उगम रम्य पहाटेचा | निसर्गाची किमया मृदुगंध पावसाचा गोड गुलाबी स्वप्नात उगम रम्य पहाटेचा |
आनंदाचे उधाण भरले सोबतीला आकाक्षांचे थवे आनंदाचे उधाण भरले सोबतीला आकाक्षांचे थवे
पहाटेच्या समयी सूर्यकिरणांचे धरित्रीवर आगमन, आम्रवनी ऐकू येऊ लागले कोकीळेचे कूजन, पहाटेच्या समयी सूर्यकिरणांचे धरित्रीवर आगमन, आम्रवनी ऐकू येऊ लागले कोकीळेचे कूज...
नव्या दिवसाची सुरुवात आहे वाट हिरवळीने सजली आहे नव्या दिवसाची सुरुवात आहे वाट हिरवळीने सजली आहे
हसऱ्या निरागस क्षणांना, हृदयी अपुल्या सदा जोपासावे हसऱ्या निरागस क्षणांना, हृदयी अपुल्या सदा जोपासावे
आशेची नवी पहाट नक्कीच येणार हे मात्र खरे आशेची नवी पहाट नक्कीच येणार हे मात्र खरे